अर्थ : वैदिक काळात जिथे गुरू विद्यार्थ्यांना आपल्याजवळ ठेवून,त्यांचे पालनपोषण करून शिक्षण देत ते आश्रम.
उदाहरणे :
वैदिक काळात मुंज झाल्यावर गुरुकुलात जाऊन शिक्षण घेण्याची प्रथा होती
गुरुकुल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gurukul samanarthi shabd in Marathi.